Plant Type | Semi Erect |
Fruit Color | Green |
Fruit Skin | Smooth |
Fruit Length | Slender Long (13-14cm) |
Fruit Diameter | 1.2-1.3cm |
Dry Fruit Color | NA |
Maturity | 65-70 days |
Pungency | 30k-40k |
Treated with Thiram. Do not use for Food, Feed or Oil Purposes.
The information provided on this website is for reference only. Always refer to the product labels and accompanying leaflet for complete details and directions for use.
रोजच्या आहारात मिरची ही अत्यावश्यक असते. बाजारात हिरव्या मिरचीस वर्षभर मागणी असते. याखेरीज भारतीय मिरचीस परदेशातूनही चांगली मागणी आहे. महाराष्ट्र मिरचीची लागवड अंदाजे 1 लाख हेक्टरी क्षेत्रावर होते. महाराष्ट्रातील मिरचीखालील एकूण क्षेत्राापैकी 68 टक्के क्षेत्र नांदेड जळगांव धुळे सोलापूर कोल्हापूर नागपूर अमरावती चंद्रपूर उस्मानाबाद या जिल्हयात आहे. मिरचीमध्ये अ. व क. जीवनसत्व भरपूर प्रमाणात असल्याने मिरचीचा संतुलीत आहारात समावेश होतो. तिखटपणा व स्वाद यामुळे मिरची हेक्टरी महत्वाचे मसाल्याचे पिक आहे.